पाणी, प्राणी आणि खरं प्रेम हे दुर्मिळ होत चाललं आहे. तरी खर प्रेम म्हणजे एक कल्पनाच. आणि कथा सुद्धा हि त्या लेखकाची कल्पनाच असते. भविष्यात जेव्हा खरं प्रेम लोक शोधतील तेव्हा त्यांना या माझ्या कथा खऱ्या प्रेमाचा अनुभव देतील. पुढच्या भाविषयीची तरतूद म्हणून या कथा मी लिहून ठेवत आहे. - अजिंक्य अरुण भोसले.

एक महत्वाची माहिती

भारत, पाकिस्तान, यु.एस.ए., हाँग कोन्ग, कॅनडा, स्वीडन , नेदरलँड, रशिया, यु.के.,टर्की, जॉर्डन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, यु.ए.इ., रोमानिया, या आणि आणखी एकूण पन्नासहुन जास्त देशातून मराठी वाचक रोज आपल्या आयुष्यातला खास वेळ रायथॉलिक वाचण्यासाठी काढत असतात. त्यांच्या या प्रेमाबद्दल मनापासून आभारी. लव्ह यु रिडर्स.

वाचकांच्या प्रतिक्रिया

"जगभरातून वाचकांच्या प्रतिक्रिया"

प्रेमाची शप्पथ आहे तुला हि कथा मी एअरपोर्ट वर असताना वाचत बसलेले. त्या कथेत मी इतकी हरवून गेले कि माझं फ्लाईट मिस झालं. माणसाला कथेत गुंतवून ठेवायची ताकद अजिंक्यकडे आहे.

मोनिका देशमुख

मोनिका देशमुख

यु.के.

मला वाचनाची आवड आहे. खूप वाचत असते मी. पण अजिंक्यच लिखाण म्हणजे मीच मला वाचल्याचा भास मला होतो. आत्ताच्या काळातला सर्वोत्तम लेखक अजिंक्यच आहे असं मला वाटत

ऐश्वर्या घोलप

ऐश्वर्या घोलप

पुणे

आजवर मी पु.ल., व.पु. काळे. रणजित देसाई वाचले. पुन्हा कुणाचं लिखाण वाचू वाटलं नाही. अजिंक्यचा एक लेख वाचला होता. आता त्याने लिहिलेली प्रत्येक कथा वाचल्याशिवाय मी राहत नाही. ग्रेट लिखाण

शशि धोत्रे.-कुलकर्णी

शशि धोत्रे.-कुलकर्णी

हैद्राबाद

जेव्हा केव्हा वेळ मिळतो मी बाकी फौजीना अजिंक्यच्या कथा वाचून दाखवतो. फॅन आहोत आम्ही अजिंक्यचे.

फौजी  रणजित भालेराव

फौजी रणजित भालेराव

जम्मू बॉर्डर
bhabad